Aarti of Chandra Dev
ॐ जय सोम देवा, स्वामी जय सोम देवा ।
दुःख हरता सुख करता, जय आनन्दकारी ।
रजत सिंहासन राजत, ज्योति तेरी न्यारी ।
दीन दयाल दयानिधि, भव बन्धन हारी ।
जो कोई आरती तेरी, प्रेम सहित गावे ।
सकल मनोरथ दायक, निर्गुण सुखराशि ।
योगीजन हृदय में, तेरा ध्यान धरें ।
ब्रह्मा विष्णु सदाशिव, सन्त करें सेवा ।
वेद पुराण बखानत, भय पातक हारी ।
प्रेमभाव से पूजें, सब जग के नारी ।
शरणागत प्रतिपालक, भक्तन हितकारी ।
धन सम्पत्ति और वैभव, सहजे सो पावे ।
विश्व चराचर पालक, ईश्वर अविनाशी ।
सब जग के नर नारी, पूजा पाठ करें ।
चन्द्र देव की
आरती (2)
जय देव जय देव
श्रीशाशिनाथा l
आरती ओंवाळू पदिं ठेवुनि माथा ll धृ..ll
उदयीं तुझ्या
हृदयीं शीतळता उपजे l
हेलावुनि क्षीराब्धी आनंदे गर्जे l
विकसित कुमुदिनी देखुनि मनही बहु रंजे
l
चकोर नृत्य करिती अदभुत सुख माजे ll जय..ll
विशेष महिमा तुझा न
कळे कोणासी l
त्रिभुवनिं द्वादशीराशी व्यापुनि
राहसी l
नवही ग्रहांमध्यें उत्तम आहेसी l
तुझे बळ वांछीती सकळहि कार्यासी ll जय..ll
शंकरगणनाथादिक भूषण
मिरवीती l
भाळी मौळी तुजला संतोषे धरिती l
संकटनामचतुर्थीस रूपजन जे करिती l
संतत्ती संपत्ति अंती भवसागर तरती llजय..ll
केवळ अमृतरूप
अनुपम्य वळ्सी l
स्थावर जंगम यांचें जीवन आहेसी l
प्रकाश अवलोकितां मन हे उल्हासी l
प्रसन्न होउनि आतां लावी निजकांसी ll जय..ll
सिंधूतनया बिंदू इंदू श्रीयेचा l
सुकर्तिदायक नायक उड्डगण यांचा l
कुरंगवाहन चंद्र अनुचित हे वाचा l
गोसावीसुत विनवी वर दे मज साचा ll जय..ll